CCCB ONLINE EXAMINATION

सर्व विद्यार्थी मित्रांचे Exam Portal वर हार्दिक स्वागत. 

खाली दिलेल्या Online Examination वर क्लिक करा. नंतर आपल्या समोर लॉगिन पेज येईल. 
लॉगिन मध्ये आपल्याला आलेला User Id आणि  Password टाकून लॉगिन करा.
उदा. 
        User Id      :-  CCCB0001
        Password  :- Pass@123


लॉगिन झाल्यानंतर तुमच्या समोर तुमचा Dashboard ओपन होईल. Dashboard वर Looking for your exams? च्या खाली Find Now वर क्लिक करा. नंतर Upcoming Exams हि टॅब ओपन होईल या टॅबवर तुम्हाला वेगवेगळ्या Exam ची नावे दिसतील. Exam समोरील Take Exam वर क्लिक करा.
आपली Exam सुरु होईल सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा व योग्य पर्यायाला सिलेक्ट करून Next बटन वर क्लिक करा.
धन्यवाद 


Certificate Course in Computer Basic

Best Of Luck In Your Examination....


Center Head
D.L.Guvhade
Swapnapurti Computers,Kurunda